विधानपरिषदेसाठी श्रीमंत रामराजेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज


दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुन २०२२ । फलटण । विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानभवनामध्ये आज विधानपरिषदच्या निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, अन्न पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!