
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १२ मे २०२३ | फलटण | फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन’पदी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची निवड झाल्याबद्दल सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यथोचित सत्कार केला. यावेळी फलटण पंचायत समिती मा.सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, रविराज नाईक निंबाळकर (कोल्हापूर), श्री.सुनील कोंढरे, माजी नगरसेविका सौ. प्रगती कापसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
