
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । 30 मार्च 2025। फलटण । महाराष्ट्र – विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साहात साजरा होत असतो.
श्रीमंत रामराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील “लक्ष्मी – विलास पॅलेस” या निवासस्थानी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत श्रीमंत रामराजे हे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यात आहेत.
