‘रयत’च्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड; मॅनेजिंग कौन्सिलच्या सभेत निर्णय


 स्थैर्य, सातारा, दि. १० : सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या सभेत संस्थेच्या अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या.

या बैठकीतील प्रमुख निवडींचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:

  • अध्यक्ष: खासदार शरद पवार (माजी केंद्रीय मंत्री) यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.

  • सचिव: माजी सनदी अधिकारी विकास देशमुख यांचीही सचिवपदी फेरनिवड झाली आहे.

  • उपाध्यक्ष: जयश्री चौगुले, अरुण कडू-पाटील, पी. जे. पाटील, मुमताजअली शेख आणि महेंद्र लाड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

नवनियुक्त मॅनेजिंग कौन्सिल सदस्य:

या सभेत खालील मान्यवरांची मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे:

  • ॲड. भगीरथ शिंदे

  • आ. दिलीप वळसे पाटील

  • माजी खासदार रामशेठ ठाकूर

  • ॲड. रवींद्र पवार

  • मीनाताई जगधने

  • आ. डॉ. विश्वजित कदम

  • खा. सुप्रिया सुळे

  • प्रभाकर देशमुख

  • चंद्रकांत दळवी

  • अजित पाटील

  • जनार्दन जाधव

  • बाबासाहेब भोस

  • संदीप वर्षे

  • शहाजी डोंगरे

  • सुरेश बोळीज

  • दत्तात्रय जाधव

  • प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर

  • प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड

  • राजेंद्र चांदे

  • प्रा. डॉ. दत्तात्रय हिंगणे

  • रवींद्र भोईर

  • प्रा. डॉ. धनंजय नलवडे

  • प्रदीप हिवरकर

  • जयराम पाटील


Back to top button
Don`t copy text!