शरद कुतवळ यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. ३१ मार्च २०२४ | फलटण |
डॉ. धनंजय कुतवळ यांचे वडील व मुधोजी महाविद्यालय, फलटणचे सेवानिवृत्त प्राध्यापक शरद नारायणराव कुतवळ यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले.

शरद कुतवळ यांना त्यांच्या आप्तेष्टांसह मित्रपरिवार व राजे ग्रुप, फलटण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Back to top button
Don`t copy text!