स्थैर्य, सातारा, दि. १० : तांबव्याचा विष्णू बाळा, सख्खा भाऊ पक्का वैरी आणि प्रदर्शनासाठी तयार असणाऱ्या बेभान या चित्रपटाचे निर्माते आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे संचालक मधुकर_देशपांडे उर्फ अण्णा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.