तरडफच्या लोकनियुक्त सरपंचपदी रंजना गोडसे यांची निवड; ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर


दैनिक स्थैर्य । दि. 20 डिसेंबर 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील तरडफ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदी रंजना गोडसे विजयी झाले.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी आज फलटण येथील शासकीय गोदामात पार पडली. मतमोजणीनंतर फलटणचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला.

तरडफ ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

1) रवींद्र पिसाळ
२) सुनंदा गोडसे
३) मंदाकिनी गोडसे
४) अरुण मदने
५) संगीता सपकाळ
६) सविता सपकाळ
७) अरविंद गोडसे
८) प्रणाली माने
९) सुनीता मदने


Back to top button
Don`t copy text!