दैनिक स्थैर्य | दि. ११ मार्च २०२४ | फलटण |
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक श्री. मुकुंद रणवरे (काका) यांची निंभोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली.
सरपंचपदी निवड झाल्याबद्दल आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राजे घराण्यातील मान्यवरांनी, ग्रामपंचायत सदस्य व निंभोरे ग्रामस्थांनी रणवरे यांचे अभिनंदन केले आहे.