दैनिक स्थैर्य | दि. 11 मार्च 2024 | मुंबई | राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.