अक्षय लिपारे यांची आसाम रायफल्समध्ये निवड


स्थैर्य, फलटण दि.७: मालोजीनगर, कोळकी (ता.फलटण) येथील अक्षय सुहास लिपारे यांची स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सच्या आसाम रायफल्समध्ये रायफल मॅन म्हणून निवड झाली आहे.
अक्षय लिपारे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण फलटण येथील कमला निमकर बालभवन मध्ये तर बारावीपर्यंतचे शिक्षण मुधोजी कॉलेजमध्ये झाले आहे.

Back to top button
Don`t copy text!