महाज्योती मार्फत एम.पी.एस.सी.च्या प्रशिक्षणासाठी ४८ विद्यार्थ्यांची प्रतीक्षायादीत निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२३ । सातारा । महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती- भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 48 विद्यार्थ्यांची  गुणानुक्रमांनुसार निवड करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांची यादी महाज्योतीच्या सकेतस्थळावर प्रसिध्द केली असल्याचे प्रकल्प व्यवस्थापक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!