निंबळकच्या सरपंचपदी सीमा बनकर यांची बहुमताने निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २३ मे २०२३ | फलटण |
निंबळक गावचे सुपुत्र उद्योजक रामसाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या निंबळक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीमा बनकर यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी सर्कल सोनवलकर अण्णा, तलाठी पंडित अण्णा, ग्रामसेवक सीएम शिंदे, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, तंटामुक्ती अध्यक्ष जयराम मोरे, माजी सरपंच राजेंद्र मदने, माजी सरपंच शेरे शिंदेवाडी शिवाजी पिसाळ, उपसरपंच जयश्री मोरे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!