
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । सातारा । कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 15 जुलै 2022 च्या 00.00 पासून 31 डिसेंबर 2022 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत प्रतापगड, ता. महाबळेश्वर येथील अफझलखान कबरीच्या सभोतालच्या 300 मिटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंध आदेश जारी केले आहेत.
