
दैनिक स्थैर्य । दि. ०४ जानेवारी २०२३ । कोळकी । महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग मुंबई यांचे मार्फत फलटणमधील परमपूज्य सद्गुरु श्री गोविंद उपळेकर महाराज मंदिर मध्ये या सनई वादन नृत्य गायन कला क्रीडा अशा विविध कार्यक्रमांनी अनेक लहान थोर कलावंतांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाला फलटणकर रसिकांची उस्फूर्त दाद मिळाली कार्यक्रमास खूप गर्दी होती. कार्यक्रमास मुख्यतः किरण सुरेश शिंदे व अरुण सुरेश शिंदे या दोन कलाकार बंधूंच्या सनई वादनाने व तबलावादनाने तसेच अपर्णा दिवलकर यांच्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.