
दैनिक स्थैर्य | दि. २२ मे २०२५ | सातारा | सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर पुणे लोहमार्ग पोलीस विभागाचे पोलीस प्रमुख तुषार दोशी यांची सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे
राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदली बाबतचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.