गृहराज्यमंत्री ना. शंभुराज देसाई व आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२१ । सातारा । राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष प्रदोत आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला असल्याबाबतची माहिती समोर येत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!