सातारा शहर पोलिसांनी परत केले 11 तोळे सोने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २८ : सातारा शहर पोलिसांनी एका महिलेचा चोरीस गेलेले तब्बल 11 तोळे सोने परत दिले, महिलेचे भरून आले डोळे.

सातारा येथील कोडोली  भागातील एका घरात 11 तोळे सोने चोरीस गेले होते त्या बद्दल सातारा शहर पोलिसात गुह्याची नोंद ही झाली होती, सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या 7 दिवसात या चोरीचा छडा लावला आणी गुन्हेगारांना जेरबंद करून चोरीतील मुद्देमाल हसगत केला, सादर चा चोरीचे न्यायप्रविष्ट बाबी पूर्ण झाल्या नंतर आज चोरी गेलेला आयवज 11 तोळे सोने संबंधित महिलेला सातारा शहर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी परत दिले, या वेळी संबंधित महिलेने सातारा पोलिसांचे सर्व टीम चे खूप खूप आभार मानले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!