सरस्वती बरडे यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ६ : रावगाव, ता. करमाळा (सोलापूर) येथील सरस्वती नरसिंह बरडे, वय ९० यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या त्या आज्जी होत.

स्व. सरस्वती बरडे या मनमिळावू व मितभाषी होत्या. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!