संतोष निंबाळकर यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. ४ जुलै २०२४ | फलटण |
‘वैभव डेव्हलपर्स’चे सर्वेसर्वा संतोष मानसिंगराव निंबाळकर यांचे उपचारादरम्यान पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज, गुरुवार, दि. ४ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजता तावडी, ता. फलटण येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

संतोष निंबाळकर यांना त्यांच्या कुटुंबियांसह राजे ग्रुप, फलटण व मित्रमंडळींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Back to top button
Don`t copy text!