फलटणमधील प्रसिध्द तळ्यातील श्री भवानीदेवीची आरती संजय कुलकर्णी व डॉ. सतीश जगताप यांच्या हस्ते संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
नवरात्रीच्या चौथ्या माळेनिमीत्त फलटणमधील प्रसिध्द तळ्यातील श्री भवानीमातेची आरती मॅग्नेशिया कंपनीचे संजय कुलकर्णी व अरिष्टा कंपनीचे एम.डी. डॉ. सतिश जगताप यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी त्यांचे सहकारी व पुरोहित चंदूकाका वादे व बहुसंख्य भक्तगण उपस्थित होते.

नवरात्रीनिमित्त श्री भवानीमाता मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भक्तगण विशेषता महिला, अबालवृध्द देवीमातेच्या दर्शनासाठी गदी करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!