महात्मा जोतिराव फुले यांना राजभवन येथे अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १२ एप्रिल २०२३ । मुंबई । महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष सचिव विपीनकुमार सक्सेना सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!