
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
फलटण येथील रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) कंपनीचे अधिकृत विक्रेते असलेल्या ‘सह्याद्री ऑटो’ (Sahyadri Auto) या नामांकित शोरूममध्ये विविध पदांसाठी मेगा भरती करण्यात येत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
रिक्त पदांचा तपशील:
-
सेल्स मॅनेजर (Sales Manager) – १ जागा
-
सर्व्हिस मॅनेजर (Service Manager) – १ जागा
-
सेल्स एक्झिक्युटिव्ह (Sales Executive) – ४ जागा
-
सर्व्हिस ॲडव्हायझर (Service Advisor) – २ जागा
-
टेक्निशियन (Technician) – ६ जागा
-
वर्कशॉप सुपरवायझर (Workshop Supervisor) – २ जागा
-
स्पेअर पार्ट्स एक्झिक्युटिव्ह (Spare Parts Executive) – २ जागा
-
सी.आर.एम. एक्झिक्युटिव्ह (CRM Executive) – १ जागा
-
टेलीकॉलर (Telecaller) – २ जागा
-
अकाउंटंट (Accountant) – २ जागा
-
हाऊसकीपिंग स्टाफ (Housekeeping Staff) – २ जागा
