

फलटण येथील प्रसिद्ध असणाऱ्या “सगुणामाता कन्स्ट्रक्शन” (Sagunamata Construction) या फर्ममध्ये विविध कामांसाठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.
रिक्त पदांचा तपशील:
अ) इंजिनिअरिंग व ऑफिस स्टाफ:
-
१) एक्सपिरीयन्स्ड अकाउंटंट (Experienced Accountant) – ०१ जागा
-
पात्रता: CA / M.Com. (अनुभव: ३ वर्षांपेक्षा जास्त).
-
-
२) क्वालिटी इंजिनिअर (Quality Engineer) – ०१ जागा
-
पात्रता: सिव्हिल डिप्लोमा / सिव्हिल इंजिनिअर. अनुभव: ६ ते ७ वर्षे.
-
-
३) साईट सुपरवायझर / इंजिनिअर (Site Supervisor / Engineer) – ०२ जागा
-
पात्रता: सिव्हिल डिप्लोमा / सिव्हिल इंजिनिअर. अनुभव: ६ ते ७ वर्षे.
-
-
४) ऑफिस बॉय (Office Boy) – ०१ जागा
ब) ऑपरेटर पदे (अनुभव: ४ ते ५ वर्षे):
-
१) आरएमसी प्लांट ऑपरेटर (RMC Plant Operator) – ०१ जागा
-
२) जेसीबी ऑपरेटर (JCB Operator) – ०२ जागा
क) ड्रायव्हर पदे (अनुभव: ४ ते ५ वर्षे):
-
१) हायवा ड्रायव्हर (Hywa Driver) – ०३ जागा
-
२) टिप्पर ड्रायव्हर (Tipper Driver) – ०२ जागा
-
३) प्रायव्हेट कार ड्रायव्हर (Private Car Driver) – ०२ जागा
-
४) ट्रान्झिट मिक्सर ड्रायव्हर (Transit Mixer Driver) – ०१ जागा
-
५) रोलर ड्रायव्हर (Roller Driver) – ०१ जागा