
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
फलटण शहर किंवा जवळच्या परिसरामध्ये, भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी एक चालू हॉस्पिटल हवे आहे.
किमान आवश्यक सुविधा:
-
हॉस्पिटल सुस्थितीत चालू असावे.
-
किमान १० बेडची क्षमता असावी.
-
सुसज्ज ऑपरेशन थिएटर (Operation Theatre) असणे अनिवार्य आहे.
