फलटण: नामांकित हॉटेलसाठी ‘मॅनेजर’, तसेच फार्म हाऊसवर कामासाठी ‘मुक्कामी कुटुंब’ तातडीने पाहिजेत!


फलटण शहरातील एका नामांकित हॉटेलसाठी आणि फलटण नजीकच्या एका फार्म हाऊससाठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.

रिक्त पदांचा तपशील:

१) हॉटेल मॅनेजर (Hotel Manager)

  • ठिकाण: फलटण येथील नामांकित हॉटेल.

  • पात्रता: हॉटेल व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

२) फार्म हाऊसवर कामासाठी कुटुंब (Family for Farmhouse Work)

  • कामाचे स्वरूप: फलटण नजीक असलेल्या एका फार्म हाऊसवर मुक्कामी राहून काम करण्यासाठी एका कुटुंबाची आवश्यकता आहे.

  • पगार: या कामासाठी दरमहा २१,००० रुपये आकर्षक पगार दिला जाईल.

इच्छुक उमेदवारांनी आणि गरजू कुटुंबांनी नोकरीसाठी तसेच अधिक माहितीकरिता खालील मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

संपर्क: 7820867467

11052026


Back to top button
Don`t copy text!