

फलटण येथील एका नामांकित गॅस एजन्सीमध्ये खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.
रिक्त पदांचा तपशील:
१) अकाउंटंट (Accountant) – ०२ जागा
-
पात्रता: उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर (Graduate) असावा.
-
अनुभव: या क्षेत्रातील कामाचा पूर्वीचा अनुभव असल्यास उमेदवारांना निवडीत विशेष प्राधान्य दिले जाईल.
२) गोडाऊन किपर (Godown Keeper)
-
पात्रता: उमेदवार १० वी किंवा १२ वी पास अथवा नापास असावा.
-
अनुभव: संबंधित कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.