94 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधिताचा मृत्यु


स्थैर्य, सातारा, दि.१८: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 94 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 11, शाहुपुरी 1, शुक्रवार पेठ 2,सदरबझार 1, भवानी पेठ 1, सैदापूर 1, कोपर्डे 1, कळंबे 1, खिंडवाडी 1, वडूथ 2, खोजेवाडी 3, चिंचणेर 1

कराड तालुक्यातील कराड 1,

पाटण तालुक्यातील गव्हाणवाडी 1,

वाई तालुक्यातील सुरुर 1, कवठे 2, बावधन 2, गंगापुरी 1,

फलटण तालुक्यातील पवारवाडी 1, वाखरी 1,

खटाव तालुक्यातील मायणी 3, चितळी 1, कातरखटाव 2, वडूज 3, पुसेगाव 1, नेर 2, निढळ 1,

माण तालुक्यातील म्हसवड 1, दहिवडी 14, शिवरी 1, मार्डी 2, भालवडी 1, गोंदवले बु 1, देवपूर 1,

कोरेगाव तालुक्यातीलकोरेगाव 2, आसनगाव 1, एकंबे 3, वांजोळी 1, आसनगाव 1, अंगापूर 1,

खंडाळा तालुक्यातील लोणंद 4, खंडाळा 1,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, महाबळेश्वर 1,

जावली तालुक्यातील कारंडी 1, केंडांबे 1,

इतर 1, वाघोशी गावठाण 1,

बाहेरील जिल्ह्यातील परळी जि. बीड 1, कडेगाव 1,निरा 1,

2 बाधिताचा मृत्यु

जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वडूज ता. खटाव येथील 78 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -332178

एकूण बाधित -57751

घरी सोडण्यात आलेले -54915

मृत्यू -1845

उपचारार्थ रुग्ण-991


Back to top button
Don`t copy text!