जिल्ह्यातील 82 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 1 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि.२०: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 82 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील, सातारा 3,आरफळ 3,प्रतापगंज पेठ 1, क्षेत्र माहुली 1, खेड 3,करंजे पेठ 1,भोसलेवाडी 1, वेणेगाव 1, देगांव 1, कडेपूर 1,कृष्णानगर 1,शाहुनगर 1,महागाव 4 सदरबाजार 1, नागठोण 2,नेले 1, लिंब 1,

कराड तालुक्यातील कराड 1,वडगाव हवेली 1,मसूर 1, उब्रंज 1,

पाटण तालुक्यातील

फलटण तालुक्यातील शुक्रवार पेठ 4,लोणंद 1,मिरेवाडी फलटण 2,फरतडवाडी 1, 

खटाव तालुक्यातील खटाव 3,डिस्कळ 1, खातगुण 3, करोली 1, कलेढोण 1,करंडेवाडी 1,वडूज 2,

माण तालुक्यातील माण 3,धामणी 1, म्हसवड 3, दहिवडी 3,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, वाठार 1,

वाई तालुक्यातील सोनगिरवाडी 2,सह्याद्रीनगर 1,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, बोरी 2, येवलेवाडी 3,

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, 

इतर: फरतडवाडी 3,सुतारवाडी 1,वीरकरवाडी 1,वाकी 1, कडेगाव 2,

बाहेरील जिल्ह्यातील: पुणे 1, 

1 बाधितांचा मृत्यु

जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये मर्ढे ता. सातारा येथील 84 वर्षीय पुरुष, अशा एकूण 1 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -275088

एकूण बाधित -54088

घरी सोडण्यात आलेले -50965 

मृत्यू -1791

उपचारार्थ रुग्ण-1332


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!