स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फलटण तालुक्यातील ८ तर जिल्ह्यातील ९५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका कोरोना बाधिताचा मृत्यु

Team Sthairya by Team Sthairya
February 22, 2021
in कराड - पाटण, फलटण, महाराष्ट्र, माण - खटाव, वाई - महाबळेश्वर - खंडाळा, सातारा - जावळी - कोरेगाव, सातारा जिल्हा
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा, दि. २२ : जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 95 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये –

फलटण तालुक्यातील फलटण 2, तांबवे 1, निंभोरे 1, लक्ष्मीनगर 1, राजुरी 1, सगुणामाता नगर 2

सातारा तालुक्यातील सातारा 4, खोजेवाडी 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, लिंब 4

कराड तालुक्यातील मसूर 1

वाई तालुक्यातील बावधन 3

खटाव तालुक्यातील नांदवळ 1, मांडवे 1, कातरखटाव 4, येराळवाडी 2, सिद्धेश्वर कुरोली 1, नांदोशी 1, औंध 1, नेर 1, काटकरवाडी 1, फडतरवाडी 1, मायणी 1, अंबवडे 1

माण तालुक्यातील पवारवाडी 1, पिसाळवाडी 2, म्हसवड 1, दहिवडी 7, तुपेवाडी 2, भोवडी 1, बोडके 1, वावरहिरे 1, नरवणे 1

कोरेगाव तालुक्यातील न्हावी बु 1, कोरेगाव 5, ओगलेवाडी 1, आसनगाव 3, रणशिंगवाडी 1, वाठार स्टेशन 3

खंडाळा तालुक्यातील लोणंद 5, शिरवळ 3, पळशी 1, खंडाळा 4, विंग 2

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2, ताईघाट 1

जावली तालुक्यातील गणेशवाडी 1, कारंडी 1, महीगाव 1

इतर हुबरणे 1 – बाहेरील जिल्हृयातील पुणे 1,

  • 1 बाधिताचा मृत्यु – जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये पाडेगाव ता. खंडाळा येथील 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -338585
एकूण बाधित -58031
घरी सोडण्यात आलेले -55097
मृत्यू -1848
उपचारार्थ रुग्ण-1086


ADVERTISEMENT
Previous Post

कोकण राज्याची आर्थिक ताकद बनेल : शरद पवार

Next Post

मृतांचे हृदय यंत्राने सुरू करून 6 मुलांमध्ये प्रत्यारोपित केले; सर्वांची प्रकृती उत्तम

Next Post

मृतांचे हृदय यंत्राने सुरू करून 6 मुलांमध्ये प्रत्यारोपित केले; सर्वांची प्रकृती उत्तम

ताज्या बातम्या

कोरेगावनजिक अपघातात बिजवडीचा मोटारसायकलस्वार ठार

March 8, 2021

लोणंदच्या भारत गिअर्सचे कामगार आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आमरण उपोषण

March 8, 2021

कार्यक्रमांना गर्दी; प्रत्येकी दहा हजारांचा दंड वसूल पालिका व पोलीस प्रशासनाची कारवाई

March 8, 2021

रात्री उशिरा सुरू असणार्‍या दोन हॉटेलचालकांवर गुन्हा 

March 8, 2021

राज्यात भाजपचे सरकार येईल येईल ना. रामदास आठवले : नाराज काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल

March 8, 2021

फलटण तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी श्रीमती इंदुताई कानिफ घोलपतालुक्यातील मातंग समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहणार; कार्यकर्त्यांचा निर्धार

March 8, 2021

IPL वेळापत्रक जाहीर : 9 एप्रिलपासून होणार आपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात

March 7, 2021

‘ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला, त्यांचे स्वप्न भंग केले’ – पंतप्रधान मोदी

March 7, 2021

परिवर्तन बंगालमध्ये नाही, दिल्लीत होणार; भाजपकडून पैसे घ्या आणि तृणमूलला मतदान करा – ममता बॅनर्जी

March 7, 2021

11 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान अंशतः लॉकडाउन; जाहीर सभा, आठवडी बाजारासह शाळा-महाविद्यालये बंद

March 7, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.