स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

फलटण तालुक्यातील 74 तर सातारा जिल्ह्यातील ६५९ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ९ बाधितांचा मृत्यु

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
April 8, 2021
in फलटण तालुका, फलटण शहर, सातारा जिल्हा

स्थैर्य, सातारा, दि. ०८: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 659 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 9 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील फलटण 7, शुक्रवार पेठ 2, कोरडे वस्ती 1, कसबा पेठ 2, बुधवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, शिंगणापूर रोड 1, मलटण 5, पाचबत्ती चौक 1, कोळकी 5, लक्ष्मीनगर 7, तेली गल्ली 1, गोखळी 1, स्वामी विवेकानंद नगर 1, रविवार पेठ 4, काळज 1, बुधवार पेठ 1, नांदल 1, सांगवी 1, चौधरवाडी 1, जिंती 1, सासवड 1, निंभोरे 1, साखरवाडी 1, विढणी 1, अलगुडेवाडी 2, पवार गल्ली 1, वाठार निंबाळकर 1, तरडगाव 4, पवारवाडी 1, दुधेभावी 6, भांडळी खुर्द 3, साठे फाटा 1, फरांदवाडी 1, राजुरी 1, शंकर मार्केट 1, मिर्ढे 1.

सातारा तालुक्यातील सातारा 51, पंताचा गोट 1, शनिवार पेठ 2, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, खेड 5, गोडोली 7, सदरबझार 5, तामाजाईनगर 3, दौलतनगर 3, गोवे 1, विसावा पार्क 1, विसावा नाका 1, कुमठे 2, आसनगाव 3, एमआयडीसी 2, शिवाजीनगर 1, मोळाचा ओढा 1, ठोसेघर 1, क्षेत्र माहुली 2, कोडोली 3, संगम माहुली 1, व्यंकटपुरा पेठ 1, वाढे 1, सोनगाव 1, करंजे 1, गोळीबार मैदान 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 2, बोरगाव 2, खोजेवाडी 1, चिंचणी 5, यादोगोपाळ पेठ 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 1, वेळे 1, अंबवडे 3, चिंचणेर 1, वेळेकामटी 1, जैतापूर 1, जाधववाडी 2, सोनगाव 5, लिंब 2, कोंढवे 2,गडकर आळी 2, कामठी 1, हनुमाननगर 1, अहमदाबाद 1, भावशी 1, विद्यानगर 1, विकासनगर 1, विक्रांतनगर 2, फडतरवाडी 1, पिरवाडी 2, शिवथर 7, खुशी 3, बसाप्पाचीवाडी 1, खडशी 1, भैरवगड 1, नागठाणे 6, वसंतगड 1.

कराड तालुक्यातील कराड 12, मानेगाव 1, ओगलेवाडी 1, सैदापूर 3, वाठार 1, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 2, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 3, मलकापूर 1, तुळसण 1, चचेगाव 2, शेनोली 2, आगाशिवनगर 2, अने 1, भोगाव 1, पाडळी 1, कर्वे नाका 2, कर्वे 1, बाबरमाची 1, वडगाव 1, पाल 2, इंदोली 1, कोळे 1, कापील 1, विद्यानगर 2.

पाटण तालुक्यातील निवी 2, पाटण 5, गोठाणे 1, मार्ली 1, सुरुल 1, हेळवाक 1, गोवारे 4, विहे 1, धामणी 2, शेडेवाडी 2, बांबवडे 1,

खटाव तालुक्यातील खटाव 1, येराळवाडी 1, बोंबाळे 1, खातगुण 2, राजापुर 3, भुरुकवाडी 2, वर्धनगड 1, औंध 2, ढंबेवाडी 1, कळंबी 3, पळसगाव 1, निमसोड 1.

माण तालुक्यातील पळशी 2, म्हसवड 2, वरकुटे म्हसवड 1, पर्यंती 3,कारखेल 2, वरकुटे मलवडी 1, मोही 1,मलवडी 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, एकंबे 7, धामणेर 3, कुमठे फाटा 1, करंजखोप 1, सातारा रोड 2, खामकरवाडी 1, वाठार स्टेशन 4, भक्ती 1, नांदगिरी 1, काळोशी 1, रुई 1,देवूर 2, पळशी 1, रणदुल्लाबाद 1, पिंपोडे बु 3, मंगलापूर 6, तडवळे 1, वाठार किरोली 1, रहिमतपूर 15, कण्हेर खेड 2, अपशिंगे 1, खुंटे 1, त्रिपुटी 1, एकसळ 4, हिवरे 1, भिवडी 1, भोसे 1.

खंडाळा तालुक्यातील गुठाळे 1, लोणंद 18, शिरवळ 29, विंग 2, खंडाळा 5, शिंदेवाडी 2, कारंडवाडी 2, सांगवी 3, वडगाव 1, भोळी 1, वहागाव 1, बोरी 3, सुखेड 1, खेड गावठाण 2, मोरवे 2, बावडा 1, पवारवाडी 1, अंधोरी गावठाण 4, धावडवाडी 3, येळेवाडी 5, आसवली 1, खेड 1.

वाई तालुक्यातील वाई 3, रविवार पेठ 4, मेणवली 2, परखंदी 1, बावधन 6, वेळे 3, गंगापुरी 2,गणपती आळी 4, भुईंज 1, केंजळ 1, ओझर्डे 1, सोनगिरवाडी 5, दत्तनगर 1, लोहारे 1, रामढोक आळी 1, गजानननगर 1, परखंदी 1, सिद्धनाथवाडी 1, व्याजवडी 1, महाटेकरवाडी 1,वाघजाईवाडी 1, खानापूर 1.

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 12, पाचगणी 6, माचुतुर 1, गुरेघर 1,ताईघाट 4, गुटड 1, दांडेघर 2, गोदावली 2,
जावली तालुक्यातील केळघर 1, सावली 14, मेढा 2, खर्शी 1,भणंग 1, मुनावळे 1, दापवडी 1, जावली 1, वहागाव 1,
इतर 5, हुमगाव 1, नंदगाने 1, बहुले 1, वाघदरे 1,नंदगाव 1, किनघर 1, जवळवाडी 1, गावडी 2, भलवडी 2, पानवन 1, कारखील 1 किन्हई 1, चौधरवाडी 3, नांदवळ 2, वाघोली 1, घाटदरे 1.

बाहेरील जिल्ह्यातील निपाणी 1, जाधववाडी ता. तासगाव 1, राजस्थान 1, सांगली 1, पुणे 3, कडेगाव 1, वाळवा 2, सोमेश्वर बारामती 2, निरा 1.

9 बाधितांचा मृत्यु
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा हामदाबाद ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, गांजे ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ ता. सातारा येथील 89 वर्षीय महिला, नांदोशी ता. खटाव येथील 63 वर्षीय पुरुष, गडकर आळी ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, आंबवडे ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला व जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये वाई येथील 82 वर्षीय पुरुष, करंजे पेठ ता.सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, खेड ता. सातारा येथील 47 वर्षीय पुरुष अशा एकूण 9 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -425119

एकूण बाधित -70796

घरी सोडण्यात आलेले -62242

मृत्यू -1945

उपचारार्थ रुग्ण-6609


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

आता तरी शहाणे व्हा !

Next Post

सातारा शहर व सातारा तालुक्यातील आठवडी बाजार बंद

Next Post

सातारा शहर व सातारा तालुक्यातील आठवडी बाजार बंद

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,033 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

April 21, 2021

नाशिक वायुगळतीमुळे झालेल्या प्राणहानीबद्दल राज्यपालांना दुःख

April 21, 2021

दिनांक 20 एप्रिल रोजी शासनाने जाहीर केलेला लस घेतलेल्या लोकांचा डाटा खूपच बोलका आहे.

April 21, 2021

फलटण तालुक्यातील २१७ तर सातारा जिल्ह्यातील १६९५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३७ बाधितांचा मृत्यु

April 21, 2021

‘चिंगारी’च्या मराठी मनोरंजनात आणखी भर

April 21, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंध अधिक कडक करणार, अंमलबजावणी आराखडा सज्ज ठेवा

April 21, 2021

वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी ‘एमजी मोटर इंडिया’चा पुढाकार

April 21, 2021

नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची घटना दुर्दैवी; मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 21, 2021

महाराष्ट्र शोकमग्न आहे! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 21, 2021

फिनटेकमुळे बदलतोय शेअर बाजाराचा चेहरा

April 21, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

कॉपी करू नका.