फलटण तालुक्यातील ७४ तर सातारा जिल्ह्यातील ४०७ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  १ बाधितांचा मृत्यु


स्थैर्य, सातारा, दि. २८: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 407 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील  फलटण 2, स्वामी विवेकानंदनगर 4, विडणी 5, निंभोरे 1, बरड 2, गुणवरे 4, मिरढे 2, शिंदेवाडी 1, तरडगाव 2, निरगुडी 1, कोळकी 9, सुरवडी 1, वडजल 4, दुधेभावी 2, पिंप्रद 2, गोखळी 1, राजाळे 3, माठाचीवाडी 1, वडले 1, साठेगाव 1, सरडे 2, हणूमंतवाडी 1, सोनवडी बु.1, सोनवडी खुर्द 1, जयवंतनगर 1, गिरवी 2, लक्ष्मीनगर 4, संगवी 1, जाधववाडी 3, पदमावतीनगर 1, धुमाळवाडी 1, इंदिरानगर 1, आदर्की बु.1, सस्तेवाडी 1, राजूरी 1, बिरदेवनगर 2, हिंगणगाव 1.

सातारा तालुक्यातील सातारा 6, शहरातील सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 2, बुधवार पेठ 3, शनिवार पेठ 2, रविवार पेठ 1, कोटेश्वर मंदिरजवळ  2, गडकर आळी 1, कल्याण सन्मित्र सोसायटी 1, कमानी हौदाजवळ 1, रामाचा गोट 1, शाहूपूरी 2, अमरलक्ष्मी 1 शिवम कॉलनी 1,  देवी कॉलनी 1, करंजे 1, सिव्हील 3, कांगा कॉलनी 2, विकासनगर 1, कल्परत्न सोसासटी 1, कोल्हटकर आळी 1,  देशमुखनगर 1, साईबाबा मंदिरजवळ 1, समर्थनगर 1, वनवासवाडी 1, प्रकाशनगर 2, झरेवाडी 1,  शेंद्रे 1, कोडोली 2, बोरखळ 2, शिवथर 1, सोनगाव 4, खोकडवाडी 1,  अपशिंगे 4, गणेशवाडी 2, कोंडवे 1, बसाप्पावाडी 1, कण्हेर 1, खोजेवाडी 12, शहापूर 4, निनामपाडळी 1, निवदे 1, नागठाणे 2, मल्हार पेठ 1,  आरडगाव 1, कोर्टी 1, कौंदणी 1, मोती चौक 2, वासोळे 1, वाढे 1, पाटेघर 5, देगाव 1, धावडशी 1, कुस बु. 1, मर्ढे 1.

कराड तालुक्यातील   कराड 4, शहरातील शुक्रवार पेठ 1, एकवीरा कॉलनी 1, शनिवार पेठ 4, गुरुवार पेठ 1, कार्वे नाका1, मंगळवार पेठ 1, मुंढे 2, रुक्मीणीगार्डनजवळ 1,  सोमवार पेठ 1, विद्यानगर 5, मलकापूर 1, आगाशिवनगर 6, पेरले 1, येणके 2, रेठरे बु.3, वहागाव 1, साबळेवाडी 1, कलंत्रेवाडी 1, आटके 1, शेरे 2, कोडोली 1, जुळेवाडी 1, खुडेवाडी 1, विंग 1

पाटण तालुक्यातील उब्रंज-पाटण रोड 1,कडणे 1, माजगाव 1, आसलेवाडी 1, हंबराई 1.

खटाव तालुक्यातील  वडूज 1, इंजबाव 5, खुटबाव 1,

माण तालुक्यातील   मोही 1, ढाकणी 1, धामणी 1, दिडवाघवाडी 1, कोडलकरवाडी 2, मार्डी 1, म्हसवड 19, वरकुटे मलवडी 2, वावरहिरे 2.

कोरेगाव तालुक्यातील  कोरेगाव 8, सातारा रोड 3, सोनके 1, वाठार स्टेशन 1, करंजखोप 3, रहिमतपूर 4, सुर्ली 1, तडवळे 1, साप 1, बनवडी 1, पिंपरी 2, तांदुळवाडी 1, भोसे 1, दुधनवाडी 1, कुमठे 1, ल्हासूर्णे 1, नंदगिरी 1, पिंप्रद 1, रणदुल्लाबाद 1.

खंडाळा तालुक्यातील  शिरवळ 21, पळशी 5, लोणी 1, नायगाव 1, गुठळे 2, संगवी 1, भांदे 1, लोंणद 11, वाठारकॉलनी 1, वहागाव 2, मोरवे 2, विंग 1, खंडाळा 1, मिरजे 1, भाटकी 1, पाडेगाव 1, पवारवाडी 1, शेखमिरवाडी 1.

वाई तालुक्यातील  वाई शहरातील रविवार पेठ 2, सोनगिरवाडी3, चिखली 1, धावली 1, भूईज 1, चाहूर 1, ओझर्डे 2, पांडेवाडी 3, रामडोह आळी 1, धर्मपूरी 2, धोम 1, सह्याद्रीनगर 1.

महाबळेश्वर तालुक्यातील  महाबळेश्वर 1, सिल्वर व्हॅली खिंगर 1, मुनवर सोसायटी 4, खॉजाभाइ सोसायटी 1, रांजणवाडी 1, क्षेत्रमहाबहेश्वर 2, महाबळेश्वर बसस्थानकाजवळ 1, नगरपालिका सोसायटी 1,  दांडेघर 1, कलमगाव 1, मेटगुताड 1, पाचगणी 1.

जावळी तालुक्यातील  वलुथ 1,

इतर  निरा (पुणे) 1, इस्लामपूर (सांगली )1, वाळवा (सांगली ) 1, बालाजीनगर (पुणे) 1.

एका बाधितांचा मृत्यु

खासगी रुग्णालयात शिरंबे ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने – 399756

एकूण बाधित – 64506

घरी सोडण्यात आलेले – 59464

मृत्यू – 1898

उपचारार्थ रुग्ण- 3154


Back to top button
Don`t copy text!