जिल्ह्यातील 67 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि.२३: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 2, सदर बझार 3, संगमनगर 1, वाढे 1, नहालेवाडी 1, अतित 1, विरकरवाडी 1, गोडोली 1, वाढेश्वर नगर 1.


कराड तालुक्यातील विद्यानगर 1, मुंढे 1.

फलटण तालुक्यातील मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ, धनगरवाडा 1, स्वामी विवेकानंद नगर 1, फरांदवाडी 2, 

ताथवडा 1, आदर्की खु 1, संगमवाडी 1, साखरवाडी 1, झणझणे 1. 

खटाव तालुक्यातील खटाव 3, वडूज 1, चोरडे 1.

माण तालुक्यातील म्हसवड 4, गोंदावले बु 1, लोधावडे 1, मलवडी 2, कापुसवाडी 1. 

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर 1. 

पाटण तालुक्यातील पाटण 1.

जावली तालुक्यातील बामणोली 2, कुडाळ 3.

वाई तालुक्यातील आसले 1, गंगापूरी 1, खडकी 1, गुळुंब 1. 

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, वेंगळे 1, पाचगणी 1.

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 1, अहिरे 1, शिरवळ 9.

इतर दौलतनगरी 1.

इतर जिल्ह्यातील आटपाडी 1. 

एकूण नमुने – 277289

एकूण बाधित -54267 

घरी सोडण्यात आलेले – 51227 

मृत्यू -1794 

उपचारार्थ रुग्ण- 1246


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!