जिल्ह्यातील 64 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि.८:जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या
रिपोर्टनुसार 64 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4  कोरोना
बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक,
डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा
तालुक्यातील सातारा 2, सैदापूर 1, शनिवार पेठ 1, करंजे 1, शाहुनगर 1,
चिमणपुरा पेठ 1, मर्ढे 1, देगाव 1, कोडोली 1, वर्ये 1, पळसवाडे 1, चिंचणी
1.

कराड तालुक्यातील कराड 1, ओगलेवाडी 1, सुपणे 1, विरवाडे 1, विंग 1. 

फलटण तालुक्यातील पिंपळवाडी 3, सुरवडी 4, खामगाव 1, निंबळक 1, भुजबळमळा 1, निंभोरे 1, पिंप्रद 1, 

खटाव तालुक्यातील खटाव 1, निढळ 3, सुर्याचीवाडी 1, मायणी 1, डिस्कळ 1.

माण  तालुक्यातील  म्हसवड 6, दहिवडी 1, ढाकणी 1, दिडवाघवाडी 1. 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, वाठार स्टेशन 1, पिंपरी 1. 

जावली तालुक्यातील जावळवाडी 1. 

खंडाळा तालुक्यातील  लोणंद 3. 

पाटण तालुक्यातील निसरे 1. 

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,भिलार 1, अहिरे वानवली 3. 

 इतर वाठार 2, शिंदे वस्ती 1. 

इतर जिल्ह्यातील पलुस 1. 

4 बाधितांचा मृत्यु

जिल्ह्ह्यातील
विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये कुडाळ, ता. जावली
येथील 95 वर्षीय पुरुष, कानकत्रे ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, गोटेवाडी
ता. कराड येथील 63 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 68 वर्षीय पुरुष
अशा एकूण अशा एकूण 4  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ.
चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -259114

एकूण बाधित -52950  

घरी सोडण्यात आलेले -49809  

मृत्यू -1748 

उपचारार्थ रुग्ण-1393 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!