62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा दि.३: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 62 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 6, सदर बझार 1, पंताचा गोट 1, मंगळवार पेठ 1, मल्हार पेठ 1, कवठे 1, जांब 1, जावळवाडी 1, कोडोली 1, नागठाणे 2, बोरजाईवाडी 1, बोरगाव 1, कुमठे 1, मांडवे 5,

कराड तालुक्यातील वडगाव हवेली 1, रेठरे बु 1, बानुगडेवाडी 1,

फलटण तालुक्यातील काळज 2, वाठार निंबाळकर 1,

खटाव तालुक्यातील खटाव 1, जायगाव 1, जाखणगाव 1, उंबरमळे 1, वडूज 1,

कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे 6, किन्हई 2, रहिमतपूर 1, सुरली 1,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 1, लोणंद 3,

वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही 1, कळंबे 2,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, लिंगमळा 1,

माण तालुक्यातील गोंदवले बु 1, मलवडी 3, पळशी 1,

इतर 2

दोन कोरोना बाधितांचा मृत्यू
खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या कढाणे ता. पाटण येथील 61 वर्षीय पुरुष, रुई ता. कोरेगाव येथील 64 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने -314800

एकूण बाधित -56603

घरी सोडण्यात आलेले -54051

मृत्यू -1821

उपचारार्थ रुग्ण-731

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!