जिल्ह्यातील 59 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि.२९: जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 59 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 2, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, गोळीबार मैदान 2, मोळाचा ओढा 1, शाहुपुरी 2, देगाव 1, कोडोली 1, रेवंडे 2, शेंद्रे 1, अबवडे 1,

कराड तालुक्यातील कराड 2, शनिवार पेठ 1, करवडी 2, उंब्रज 1, उंडाळे 1, काले 1, जुळेवाडी 3,

फलटण तालुक्यातील फलटण 1, साखरवाडी 2, पिंपळवाडी 2, पाडेगाव 1, तर्डफ 1,

खटाव तालुक्यातील वडूज 1, पुसेगाव 3, कलेढोण 1, सिद्धेश्वर कुरोली 2, शास्त्रीनगर 1, मायणी 2 ,

माण तालुक्यातील म्हसवड 2, मार्डी 1,

कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी 1,

जावली तालुक्यातील जावली 1,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1,

वाई तालुक्यातील पसरणी 1

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2,

इतर हेळवक 3,

बाहेरील जिल्ह्यातील बारामती 2,

एकूण नमुने -283068

एकूण बाधित -54654

घरी सोडण्यात आलेले -51605

मृत्यू -1795

उपचारार्थ रुग्ण-1254


Back to top button
Don`t copy text!