54 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि.28: जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 54 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 4, माची पेठ 1, शाहुनगर 1, करंजे 1, मल्हार पेठ 1, बोरेगाव 1, कुमठे 1,
कराड तालुक्यातील कराड 1, गुरुवार पेठ 1, वहागाव 1, शेनोली 1,
पाटण तालुक्यातील पाटण 2, ढेबेवाडी 1, अवसारी 1, तारळे 1, कुसरुन 1, मन्याचीवाडी 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1, लक्ष्मीनगर 1, अलगुळेवाडी 1, वाघोशी 1, शिंदेवाडी 1, कोराळे 2,
वाई तालुक्यातील वाई 1,
खटाव तालुक्यातील निमसोड 1, दारुज 1, औंध 1, पुसेगाव 1,
माण तालुक्यातील मोगे 1, दहिवडी 1, गोंदवले बु 2, गोंदवले खु 1, दिवडी 1, म्हसवड 5,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, ल्हासुर्णे 1,
खंडाळा तालुक्यातील पाडेगाव 1, खंडाळा 1,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,
इतर 4, काले 1,

एकूण नमुने-310239
एकूण बाधित -56197
घरी सोडण्यात आलेले -53672
मृत्यू -1812
उपचारार्थ रुग्ण-713

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!