फलटण तालुक्यातील ५ तर जिल्ह्यातील ३६ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. २३ : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 36 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये –

फलटण तालुक्यातील फलटण 1,गुणवरे 1, तांबवे 3,

सातारा तालुक्यातील सातारा 2, सदरबझार 1, प्रतापगंज पेठ 1, विकास नगर 1, खिंडवाडी 1,

कराड तालुक्यातील कराड 3,विद्यानगर 1, कर्वे नाका 1,

खटाव तालुक्यातील खटाव 1, नेर 1,

माण तालुक्यातील मोगराळे 1, बिजवडी 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, तांदुळवाडी 1, त्रिपुटी 1,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, लोणंद 1, खंडाळा 1,

महाबळेश्वर तालुक्यातील येरणे 1, दांडेघर 1,

जावली तालुक्यातील आरडे 2

इतर – धामणी 1, कारंडी 1,

बाहेरील जिल्हृयातील खानापूर 1,
एकूण नमुने -340089
एकूण बाधित -58064
घरी सोडण्यात आलेले -55274
मृत्यू -1848
उपचारार्थ रुग्ण-942

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!