फलटण तालुक्यातील २५३ तर सातारा जिल्ह्यातील २००१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ३४ बाधितांचा मृत्यु

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, सातारा, दि. २४: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2001 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 34 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

फलटण 253 (11520)

जावली 76 (4239)

कराड 244 (14460)

खंडाळा 162 (5629)

खटाव 114 (7577)

कोरेगांव 117 (7741)

माण 177 (5147)

महाबळेश्वर 92 (3073)

पाटण 110 (3689)

सातारा 372 (21159)

वाई 249 (7014 )

इतर 439

असे आज अखेर एकूण 91687 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.

फलटण 3 (163)

जावली 1 (92)

कराड 3 (404)

खंडाळा 0 (78)

खटाव 6 (223)

कोरेगांव 3 (219)

माण 1 (124)

महाबळेश्वर 1 (28)

पाटण 1 (110)

सातारा 12 (686)

व वाई 3 (164) असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2291 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Back to top button
Don`t copy text!