फलटण तालुक्यातील २०४ तर सातारा जिल्ह्यातील १४३४ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  २६ बाधितांचा मृत्यु

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. २६: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1434 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 26 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे

फलटण 204 (11983)

जावली 77 (4401)

कराड 76 (14762)

खंडाळा 87 (5861)

खटाव 270 (8108)

कोरेगांव 118 (8007)

माण 145 (5468)

महाबळेश्वर 38 (3158)

पाटण 32 (3802)

सातारा 295 (21800)

वाई 84 (7238 )

इतर 11 (468)

असे आज अखेर एकूण 95056 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे

फलटण 7 (175)

जावली 0 (95)

कराड 5 (413)

खंडाळा 0 (78)

खटाव 3 (232)

कोरेगांव 2 (224)

माण 2 (128)

महाबळेश्वर 0 (28)

पाटण 1 (113)

सातारा 5 (697)

वाई 1 (172)

असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2355 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!