जिल्ह्यातील 144 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा दि.२: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 144 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, करंजे 1, शाहुनगर 2, शाहुपुरी 2, कोडोली 1, दौलतनगर 1, अहिरे 1, हुमगाव 1, न्हावी बु 1, राहटणी 1, शिवथर 6, नेले 2, मालगाव 1, यादोगोपाळ पेठ 1, सैदापूर 1, चिंदणनगर 1, 

कराड तालुक्यातील कराड 1, शनिवार पेठ 2, राजमाची 1, उंडाळे 1, मलकापूर 1, 

पाटण तालुक्यातील मद्रुळ कोळे 1, भोसगाव 1, कुंभारगाव 2, मल्हार पेठ 1,

फलटण तालुक्यातील फलटण 5, तरडगाव 7, रविवार पेठ फलटण 1, राजुरी 1, गोळीबार मैदान फलटण 1, नाईकबोमवाडी 1, जाधववाडी 1, जिंती नाका 1, पवारवाडी 4, वडले 2, विढणी 1, सुरवडी 1, शिंदेवाडी 1, सासवड 1, पिप्रद 1, तातवडा 2, साखरवाडी 6, बीरदेवनगर 1,खामगाव 1, होळ 1, निंभोरे 1, सोमथळी 1, 

खटाव तालुक्यातील खटाव 4,निमसोड 6, मायणी 2,वडूज 7, औंध 1, पोपालकरवाडी 1,मार्डी 1, 

माण तालुक्यातील नरवणे 1, तडवळे 2, मलवडी 1,पांडे 1, म्हसवड 5,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 5, शिरंबे 1, 

जावली तालुक्यातील वारोशी 2, 

वाई तालुक्यातील आसले 1, धर्मपुरी 1, खेड 1, दासवडी 1, दत्तनगर वाई 1, 

खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, 

महाबळेश्वर तालुक्यातीलपाचगणी 3, 

इतर 5, खराडेवाडी 2, सरजापुर 1, धामणी 5

बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव 2, 

5 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये माजगाव ता. सातारा येथील 61 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये धुळदेव ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, ललगुण ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, महिमानगड ता. माण येथील 85 वर्षीय पुरुष, आझाद नगर ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष एकूण 5 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -250178

एकूण बाधित -51369 

घरी सोडण्यात आलेले -48693 

मृत्यू -1724 

उपचारार्थ रुग्ण-952


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!