जिल्ह्यातील 131 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 20 : काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील 98, त्यानंतर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार आणखी 23 बाधित आले  आणि अँटिजन टेस्ट किटद्वारे 10 असे एकूण 131 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे

● वाई तालुक्यातील वाई येथील 35 वर्षीय महिला, पाचवड येथील 39 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, पसरणी येथील 26 वर्षीय महिला, धर्मपुरी येथील 34 वर्षीय पुरुष, 11, 34, 36, 3 वर्षीय महिला, आसले येथील 24 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला, फुलेनगर येथील 50, 24, 39 वर्षीय महिला, 26, 32, 28 वर्षीय पुरुष, परखंदी येथील 45, 68 वर्षीय पुरुष, बावधन येथील 28 वर्षीय पुरुष, नवचेवाडी येथील 21 वर्षीय पुरुष, बदेवाडी येथील 11, 65, 40, 35 वर्षीय महिला, 8, 25 वर्षीय पुरुष, गंगापुरी येथील 48, 12 वर्षीय महिला, शेंदुरजने येथील 57 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, सोनगीरवाडी येथील 8, 50, 40, 30, 25, 36, 66, 25, 28 वर्षीय महिला, 46, 36, 73, 13, 29 वर्षीय पुरुष.

● जावळी तालुक्यातील पुनवडी येथील 39, 42, 59, 33, 31, 29, 93, 50, 10, 19, 30, 34, 43, 38, 23, 17, 23, 43, वर्षीय पुरुष, 56, 26, 07, 07, 03, 60, 50, 18, 54, 50, 33, 7, 5 वर्षीय महिला. सायगाव येथील 17, 65 वर्षीय महिला, आलेवाडी येथील 28, 9, 35 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय महिला.

● सातारा तालुक्यातील सातारा शहरातील विमल सिटी येथील 25 वर्षीय पुरुष, 47, 67 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 32 वर्षीय महिला, तामजाई नगर येथील 30, 45 वर्षीय पुरुष, यशवंत हाॅस्पिटल येथील 39 वर्षीय महिला, करंदी येथील 20 वर्षीय पुरुष, शहापुर येथील 28 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 23 वर्षीय पुरुष,

● कराड तालुक्यातील कराडमधील पोलिस वसाहत येथील 33, 32 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 40 वर्षीय पुरुष, सुपने येथील 28 वर्षीय पुरुष.

● खंडाळा तालुक्यातील ग्लास फॅक्टरी येथील 18 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 20, 60, 15, 51, 44 वर्षीय महिला, 38, 61 वर्षीय महिला, पाडेगांव येथील 32, 15 वर्षीय महिला, 44, 78, 10 वर्षीय पुरुष,

● कोरेगांव तालुक्यातील कोलवडी येथील येथील 18 वर्षीय महिला, तडवळे येथील 42 वर्षीय पुरुष.

● पाटण तालुक्यातील तारळे येथील 63 वर्षीय पुरुष,

● माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील 54 वर्षीय महिला, 5, 62 वर्षीय पुरुष.

● महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 2, 22, 50 वर्षीय महिला, 65, वर्षीय पुरुष.

 अँटिजन टेस्ट्सनुसार स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील आणि कोविड केंद्र रायगांव येथील एकुण 10 जण बाधित.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!