जिल्ह्यातील 122 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 4 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 


स्थैर्य, सातारा दि.११: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 122 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 5, सदर बझार 1, शनिवार पेठ 1, शाहुपूरी 1, सैदापूर 3, भक्ताली 1, जाखणगाव 1, कारंडवाडी 1, मल्हार पेठ 2, पाठखळ माथा 1, करंजे 1, रविवार पेठ 1, संभाजीनगर 1. 

कराड तालुक्यातील विद्यानगर 1, मलकापूर 1, हजारमाची 1, विंग 5, सुपणे 4.

फलटण तालुक्यातील फलटण 3, कुंभार गल्ली 2, शुक्रवार पेठ 1, सुरवडी 1, विढणी 6, जाधववाडी 1, राजाळे 2, हिंगणे 1, बुधवार पेठ 1, फरांदवाडी 3, मठाचीवाडी 4, धुळदेव 2, पिंप्रद 1, खामगाव 1, मुरुम 1, खुंटे 1, टाकुबाईचीवाडी 1.

खटाव तालुक्यातील सिंहगडवाडी 1, वडूज 2, सिध्देश्वरकुरोली 2, पुसेगाव 1.

माण तालुक्यातील म्हसवड 4, मलवडी 4, रांजणी 1, बनगरवाडी 2, ढाकणी 1, वडजल 2, खडकी 1. 

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 2, रहिमतपूर 2, जायगाव 1, न्हावी बु 2, पाडळी 1, सातारा रोड 1, देऊर 1, शिरढोण 1, एकसळ 1.

पाटण तालुक्यातील पाटण 1, , पापद्रे 2.

जावली तालुक्यातील म्हसवे 4, कुडाळ 1, बामणोली 3. 

वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, धोम कॉलनी 2, बावधन 1, करंजे 1.

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, 

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, बावडा 2, अहिेर 1, म्हावशी 1. 

बाहेरील जिल्ह्यातील कोल्हापूर 1. 

 4 बाधितांचा मृत्यु

जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये दिवड ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, भाडळे ता. कोरेगाव येथील 86 वर्षीय पुरुष, दौलतनगर ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले कर्डी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने -263596

एकूण बाधित -53319 

घरी सोडण्यात आलेले -50174 

मृत्यू -1760 

उपचारार्थ रुग्ण-1385


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!