फलटण तालुक्यातील १० तर सातारा जिल्ह्यातील ११९ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य ,सातारा, दि, २८: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 119 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 3, शहरातील सिव्हील 2, राधिका रोड 1, सदरबझार 2, गोडोली 1, परतवडी 1, गोवे लिंब 1, खिंडवाडी 1, शाहूनगर 2, धसकॉलनी 5, देगाव 1, तासगाव 1,

कराड तालुक्यातील कराड शहरातील शनिवार पेठ 1,

फलटण तालुक्यातील पाडेगाव 1, लक्ष्मीनगर 1, जाधववाडी 1, तरडगाव 2, खराडेवाडी 1, साखरवाडी 1, कापडगाव 1, भडकमकरनगर 2,

खटाव तालुक्यातील हिवरवाडी 1, एनकुळ 1, मायणी 1, जायागाव 1, पुसेगाव 4, बुध 1, म्हासूर्णे 1,

माण तालुक्यातील कुकुडवाड 1, दहिवडी 10, गोंदवले खुर्द 1, गोंदवले बु. 3, धामणी 1, आंधळी 1, नरवणे 10, म्हसवड 1, एकले 1, पळशी 1,

कोरेगाव तालुक्यातील वाठार 1, रुई 1, कोरेगाव 3, जळगाव 1, दुघी 2, अपशिंगे 2, साप 1, वेलंग 1,

खंडाळा तालुक्यातील आदर्शनगर लोणंद 1, पिंपरे 3, पळशी 2, कवठे 1, शिरवळ 2, वडगाव 1, गुठळे 1,

महाबळेश्वर तालुक्यातील हॉटेल सनी 1, दांडेघर 3, नाटोशी 1,

जावली तालुक्यातील सावळी 1, तांबी 2, रामवाडी 1,

पाटण तालुक्यातील मोरगिरी 1,

वाई तालुक्यातील मुगाव 1, अमृतवाडी 1,

इतर -2

इतर जिल्हा वाखरी- पंढपूर 1, सारोळा- पुरंदर 1.

एका बाधिताचा मृत्यु

जिल्ह्यातील कोविड हॉस्पीटलमध्ये उडतारे ता. वाई येथील 79 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने -347389

एकूण बाधित – 58816

घरी सोडण्यात आलेले -55698

मृत्यू- 1853

उपचारार्थ रुग्ण- 1265


Back to top button
Don`t copy text!