जिल्ह्यातील 96 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;6 बाधितांचा मृत्यु


 

स्थैर्य, सातारा दि.१५: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 96 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर
6 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक,
डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील  मंगळवार
पेठ 1, गुरुवार पेठ 1,  गोडोली 1, कोडोली
2,  सैदापूर 2, मोळाचा ओढा 1, कृष्णानगर 1,

कराड तालुक्यातील कराड 2, आटके 1, मलकापूर 2,

फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी 2, सुरवडी 3, लक्ष्मीनगर 1, साखरवाडी
1, खामगांव 3, होळ 1, अबडगीरेवाडी 1, उगाळेवाडी 1,

खटाव
तालुक्यातील
  खटाव 1, गुरसाळे 1, मायणी
1, म्हासुर्णे 1, दहिवडी 1, वेटणे 3, बुध 2, राजापूर 1, दारुज 3, पुसेगांव 1,

माण 
तालुक्यातील 
 म्हसवड 2, गोंदवले 1, बोथे 2, बिदल 4,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 2, रहिमतपुर
3, चिलेवाडी 1, अनपटवाडी 1, बोरगांव 1, वाठार किरोली 1, वाठार स्टेशन 1, सुरली 1,

वाई तालुक्यातील उडतरे 1, परखंदी 1, सुरुर
1, रविवार पेठ 1, यशवंतनगर 2,

महाबळेश्वर तालुक्यातील अढळ 1, पाचगणी
1,

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 3, पारगांव 1,
लोणंद 1, निंबोडी 1.

 जावली तालुक्यातील नांदगणे 7, 
मामुर्डी 6, करंजे 1,  कुसुंबी (मेढा)
2, मेढा 2

 पाटण तालुक्यातील  पाटण 1, ढेबेवाडी 1,

  6 बाधितांचा
मृत्यु

            क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार
घेत असलेल्यांमध्ये रहिमतपूर ता. कोरेगांव येथील 85  वर्षीय पुरुष, करंजखोप ता. कोरेगांव येथील  90 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील

विविध खाजगी हॉस्पिटमध्ये  किरवली वाठार ता.
कोरेगांव येथील 65 वर्षीय पुरुष, मलकापुर ता. कराड येथील 57 वर्षीय पुरुष, शुक्रवार
पेठ ता. सातारा येथील 62 वर्षीय  महिला, पाल
ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष अशा एकूण 6 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण
यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -219611

एकूण बाधित -48850

घरी सोडण्यात आलेले -44655

मृत्यू -1642

उपचारार्थ रुग्ण-2553


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!