फलटण येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये विविध पदांची भरती


फलटण येथील प्रसिद्ध असणाऱ्या सुश्रुत हॉस्पिटल येथे पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

1. मेडिकल ऑफिसर – 1 जागा

पात्रता : BHMS/BAMS

2. एक्सरे टेक्निशियन/कंपाऊंडर – 1 जागा

पात्रता : अनुभवास प्राधान्य.

3. ऑफिस असिस्टंट – 2 जागा

पात्रता : कॉम्पुटर ज्ञान, Tally अनुभव असल्यास प्राधान्य.

4. वॉचमन (दिवसपाळी) – 1 जागा

5. नर्सेस – 4 जागा

अनुभवास प्राधान्य

– संपर्क –

सुश्रुत हॉस्पिटल,

लक्ष्मीनगर, रिंगरोड, फलटण.

02166-220795

02166-220995


Back to top button
Don`t copy text!