
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२२ । सातारा । निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे झालेल्या लोकशाही दिनादिवशी 2 अर्ज प्राप्त झाले. एक अर्ज नगरपालिका व एक अर्ज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असे एकूण दोन अर्ज प्राप्त झाले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



