दैनिक स्थैर्य । 20 मे 2025। फलटण । कसबा पेठ (ब्राह्मण गल्ली) येथील रहिवाशी राजेंद्र श्रीराम फौजदार (काका) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी 11 वाजता फलटण येथील राहत्या घरापासून निघणार आहे.