
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । सातारा । वाघजाईवाडी, ता. पाटण येथे पोलिसांनी दारु अड्डयावर छापा टाकून ९२० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी वाघजाईवाडी येथे तेथीलच सुरेश ज्योतीराम पवार, वय ४६ हा राहत्या घरा जवळील जनावरांच्या शेडच्या आडोशाला देशी दारूच्या बाटल्या विकताना आढळून आला. त्याच्याकडून ९१० रुपये किमतीच्या १३ देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
