पुजारी लालासो पवार (गुरव) यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ९ जून २०२४ | फलटण |
फलटण येथील श्री नागेश्वर मंदिराचे पुजारी व श्री. विनायक घाटगे यांचे सासरे लालासो पंढरीनाथ पवार (गुरव) यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले.

पवार यांना त्यांच्या कुटुंबियांसह नागरिक व राजे ग्रुप, फलटण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Back to top button
Don`t copy text!