
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२१ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आचार्य तुषार भोसले लिखित ‘सावध करी तुका’ या पुस्तकाचे प्रकाशन आज राजभवन येथे करण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
